| *भाषा -:* |
| * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. |
| * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. |
| * बडबडगीते तोंडपाठ करणे. |
| * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. |
| * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. |
| * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . |
| * परिसरातील विविध स्थळांची माहिती . |
| * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . |
| * कथा व कवितांचा संग्रह करणे . |
| * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . |
| * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. |
| * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. |
| * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . |
| * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . |
| * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. |
| * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. |
| * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . |
| * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. |
| * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. |
| * विविध पत्राचे नमुने जमा करणे. |
| * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे . |
| * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. |
| * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. |
| * पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. |
| * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा. |
| * आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा. |
| * आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. |
| * वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा. |
| *गणित -:* |
| * नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे. |
| * पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव |
| * दुकानास भेट देऊन व्यवहार करणे . |
| * आलेख कागदावर विविध आकार रेखाटा. |
| * बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे . |
| * विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे. |
| * व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे. |
| *सामान्य विज्ञान -:* |
| * परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे. |
| * परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव. |
| * आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग . |
| * चांगल्या सवयींची यादी -अंगीकार |
| * पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी. |
| * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह ) |
| * ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य . |
| * वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य . |
| * बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण . |
| * परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग . |
| * उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग . |
| * मातीचे प्रकार व नमुने संग्रह , |
| * घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. |
| * शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा. |
| * पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती . |
| * शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता . |
| * वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा. |
| * पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी . |
| * गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा. |
| * पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा. |
| * हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा. |
| * शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा. |
| *इतिहास व ना.शास्त्र -:* |
| * दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे . |
| * ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . |
| * संतांची चित्रे व माहिती . |
| * शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह . |
| * विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . |
| * अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा. |
| * शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती . |
| * जहाजांची चित्रे जमवा. |
| * गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा. |
| * देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा. |
| * हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. |
| * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा. |
| *भूगोल -:* |
| * आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती . |
| * ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता . |
| * परिसर भेट - नदी ,कारखाना . |
| * गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती . |
| * परिसरातील पिके व त्यांचा हंगाम. |
| * शेतीस भेट व कामाचे निरीक्षण . |
| * गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे . |
| * खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे . |
| * विविध धान्यांचे नमुने जमवा. |
| * परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा. |
| * गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. |
| * विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा. |
आमची सुंदर शाळा
- आमची सुंदर शाळा व विविध उपक्रम
- वर्णनात्मक नोंदी
- परिपाठ
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे साहित्य व उपक्रम
- आमचे ज्ञानरचनावादी साहित्य
- महाराष्ट्राची माहिती
- थोर संत
- महाराष्ट्रातील किल्ले
- इयत्ता १ ली ते ८ वी प्रकल्प
- १ ली ते ८ वी कविता
- सर्व जातींची वर्गवारी
- म्हणी व त्यांचे अर्थ
- वार्षिक नियोजन १ ली ते ८ वी
- सुविचार संग्रह
- सर्व विभागातील जी आर
- थोर क्रांतीकारकांची माहिती व बरेच काही
- बोधकथा संग्रह
- कर्तबगार महिलांची माहिती
- माझी शिक्षक संचिका
इयत्ता १ ली ते ८ वी प्रकल्प
Subscribe to:
Comments (Atom)